आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार
तर मोदी हेच 2019 नंतर देशाचे पंतप्रधान असतील असंही त्यांनी सांगितलंय. मात्र आराध्याबाबत भाकीत नोंदवताना तिला राजकारणात यश मिळेल, मात्र त्यासाठी तिने तिचं अाराध्या नाव बदलून रोहिणी करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.