संत हेच सजीवांचा उद्धार करू शकतात-ह.भ.प.मिसाळ महाराज
अहमदनगर
संतांची शिकवण, संतांचे आचरण महान आहे.संत आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सजीवांच्या कल्याण्यासाठी प्रयत्न करत असतात.संत हेच सजीवांचा उद्धार करू शकतात असे प्रतिपादन ह.भ.प. विकासानंद महाराज मिसाळ यांनी केले.
सोनेवाडी (चास) याठिकाणी वै.ह.भ.प.देवकर महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहामध्ये संतकथेचे आयोजन केले आहे. त्यावेळी संत महिमा वर्णन करताना मिसाळ महाराज बोलत होते. शुकदेव, परमहंस,नारद,आद्यशंकराचार्य,संत ज्ञानेश्वर महाराज ते संत तुकाराम महाराजांपर्यंत संत महिमा भाविकांनी श्रवण केला.
पुढे बोलताना मिसाळ महाराज म्हणाले संतांचे कार्य संपूर्ण जगतासाठी आहे.देश धर्म, जात ,या पलीकडे जाऊन मानवता हाच धर्म आहे असे सांगणारे व आचरणात आणणारे संतच आहेत.