अहमदनगर - येथील शिवाजी नगर भागातील एका महिलेच्या नावाने बनावट सोशल मिडीयावर अकाऊंट उघडून त्यावरुन अश्लील मेसेज आणि व्हॉटसपवर चाटींग केली यातुन महिलेचे खोटे नांव वापरल्याने महिलेने याबाबत सायबर क्राईकडे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66(सी) 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुनिल पवार हे करत आहे.