दरवाजा उचकटुन 2 लाखाची चोरी
अहमदनगर - श्रेयस स्टेट बँक कॉनील येथे राहाणर्या चंद्रकांत गोपाल पेंडसे या देवदर्शनासाठी कोल्हापुर येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे पोर्चमधील मागील बाजुस जाणारा दरवाजा तसेच लोखंडे सेपटी दरवाज व लाकडी मेन दरवाजाचे तीन लॉक उघडुन आत प्रवेश करुन सामानाची उचकापाच केली तसेच सोन्याचे दागीने, रोख रक्कम, इन्व्हरटर आदी सुमारे 1 लाख 94 हजाराचा माल चोरुन नेला आहे. घटनेचा तपास पाटील करत आहे.
