Breaking News

राजस्थानात भाजपचे बंडखोर आमदार तिवारींचा राजीनामा


जयपूर भाजपने देशात अघोषित आणीबाणी लागू केल्याचा आरोप करत राजस्थानातील बंडखोर भाजप आमदार घनश्याम तिवारी यंानी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षाने देशात लागू केलेली अघोषित आणीबाणी घटनात्मक संस्थांना अधू बनवणे, राजस्थानच्या सत्तालोलूप मंत्र्यांसमोर गुडघे टेकणे, भ्रष्टाचारात बरबटलेल्या राज्य मंत्रिमंडळातील नेत्यांना प्रोत्साहन देण्याचा आरोप त्यांनी केला.