उत्तराखंड/उत्तरप्रदेशालाही तडाखा
उत्तरप्रदेशात या वादळामुळे आतापर्यंत 64 जणांना जीव गमवावा लागला आहे उत्तराखंडलाही या वादळाचा फटका बसला आहे. यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम चमोलीतही पाहायला मिळाला. मुसळधार पावसानंतर नारायणबगड भागात ढगफुटी झाली. जबरदस्त वादळ आणि ढगफुटी झाल्याने एक डझनहून अ धिक वाहने ढिगार्याखाली दबले होते.