नागलवाडी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रामचंद्र निंबोरे
मिरजगाव / प्रतिनिधी । कर्जत तालुक्यातील नागलवाडी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रामचंद्र निंबोरे यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नागलवाडी-नागापूर या गावांची संयुक्तिक संस्था असून या संस्थेच्या माजी अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी प्रेमराज निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकनाथ भोसले यांनी काम पाहिले.
यावेळी सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब कवळे, संजय शेळके, नीलकंठ कापरे, लक्ष्मण डाडर, सुमिंता कवळे, अशोक काळे, परमेश्वर निंबोरे, नामदेव जगताप, सुभाष निंबोरे, नवनाथ निंबोरे, लताबाई पवार, लक्ष्मण निंबोरे उपस्थित होते. सचिव उत्तमराव माने, सदाशिव कापरे, सदाशिव शिंगटे, शहाजी मते, दादासाहेब शेळके, गोरख कवळे, रोहिदास शिंगटे, वर्षा डाडर, अशोक पांडुळे, पोपट मते, रोहिदास बरकडे, सोमनाथ मते, रोहिदास बरकडे, उद्धव कवळे, परशुराम नलवडे, धनंजय बरकड़े, मच्छिंद्र पवार, अरुण निंबोरे, महेंद्र निंबोरे, बाजीराव निंबोरे, विक्रम निंबोरे, राहुल निंबोरे, माणिक निंबोरे, विजय जगताप, सोपान जगताप, शाम निंबोरे आदींनी निवडणूक प्रक्रियेत विशेष योगदान दिले. रामचंद्र निंबोरे यांच्या या निवडीबद्दल पालकमंत्री राम शिंदे, राजेंद्र फाळके, सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जि.प. सदस्य गुलाब तनपुरे, अॅड. शिवाजी अनभुले, नितीन खेतमाळस, अमृत लिंगडे, डॉ. पंढरीनाथ गोरे, संपत बावडकर यांनी विशेष अभिनंदन केले.