नोकियाच्या सहकार्याने नाशिक बिएसएनएल टाकणार कात
खाजगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी व भारत संचार कंपनीच्या ग्राहकांना उत्तम सेवा देत इंटरनेटचा वेग वाढावा म्हणून कंपनीकडून नोकिया हायस्पीड मशीन बसविण्याचे काम नाशिक मध्ये वायूवेगात सुरू आहे.
इंटरनेट आणि मोबाईल कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारत संचार कंपनीने देखील आता कंबर कसली असून ग्राहकांना दार्जेदार सेवा देत भारत संचार निगमकचा कायम ग्राहक बनविण्याच्या हेतूने ठेवण्यासाठी सर्वोत्तम सुविधे बरोबर इंटरनेटचे जाळे अधिक मजबुत करून थ्री जी च्या स्पीड मध्ये फोर जीचा स्पीड मिळणार आहे .स्पीड वाढ विण्यासाठी नोकिया कंपनीचे नवीन यंत्र सामग्री बसविण्याचे काम सुरू असून नाशिक विभागाला तब्बल दोनशे दोन नोकिया हाय स्पीड यंत्र मिळाले आहेत . त्यामुळे आता कं पनीच्या ग्राहकांना रेंज न मिळणे आणि इंटरनेटचा कमी स्पीड मिळणे यावर कायमचा तोडगा काढून कंपनीने मोठा बदल घडविला आहे . नाशिक मध्ये जवळपास शंभर हून अधिक मशीन बसविण्याचे काम झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे .
त्याबरोबर कंपनी कडून चांगली सेवा सुविधा देण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारत संचार कंपनीने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवाय भारत संचारच्या मोबाईल टॉवरची संख्या वाढविण्यात येणार आहे.
फोर एम बी पी एस चा स्पीड नवीन मशीन मुळे वाढणार असून मोबाईल टॉवर ची संख्या वाढविणार असल्याने भारत संचारच्या ग्राहकांना इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सर्वात चांगली सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे
-नितीन महाजन
महाप्रबंधक , भारत संचार निगम लिमिटेड