डेसमंड नॉर्मन रॉस येट्स यांची विधानसभेवर नाम नियुक्ती
विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी श्री. डेसमंड येट्स यांना शपथ दिली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार राज पुरोहित, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.