Breaking News

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहाटे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळतेय.