Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी भाऊसाहेब रोडगे यांची निवड


सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यात शहर पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. 

शहराध्यक्षपदी भाऊसाहेब रोडगे यांची निवड झाली. त्यांना प्रदेश महासचिव सौरभ खेेडेकर यांच्या निवडीचे पत्र हस्ते देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्षपदी प्रकाश ननवरे, सचिव प्रशांत बाबर, उपाध्यक्ष शाम कदम, राजेश नुळे यांची निवड करण्यात आली.