लोकमंथन ऑनलाइन :- कर्नाटकमध्ये इतिहास कायम ठरण्याची चिन्हे दिसत आहेत, 1985 नंतर कुठल्याही पक्षाला दुसऱ्यांदा संधी मतदारांनी इथे दिली नाही.काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य निसटणार आहे आता फक्त पंजाब, मणिपूर आणि पाँडिचेरी या राज्यांमध्येच काँग्रेसची सत्ता आहे.
कर्नाटकमध्ये इतिहास कायम.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:39
Rating: 5