महात्मादिन उत्साहात
कोपरगाव : येथील श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने शहरात महात्मादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी सावंतांविषयी माहिती दिली. यावेळी संजीवनी कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, नगरसेवक वैभव गिरमे, योगेश बागुल, शेखर बोरावके, बापूसाहेब वढणे, योगेश ससाणे, आनंद टीळेकर, शशिकांत जेजुरकर, रमेश बेनकर, अनिल पांढरे आदी उपस्थित होते.