Breaking News

कर्नाटकात नरेंद्र मोदींची जादू ! भाजपची बहुमताकडे वाटचाल


लोकमंथन ऑनलाइन :- कर्नाटकात पंतप्रधान मोदींची जादू चालली असून भाजप कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत, सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु असून बहुमता जवळ भाजप आहे. भाजपने शंभराचा आकडा ओलांडला आहे. भाजपा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. भाजपाचे उमेदवार १०२ जागांवर तर काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस ४२ जागांवर आघाडीवर आहे.