पारनेर : तालुक्यातील कर्जुले हर्या येथील प्रशासकीय विभाग, मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून कार्यरत असलेले सुदाम आंधळे यांना भुमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने नुकताच आदर्श भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आ. बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर,
भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वरखडे, सरपंच ठकाराम लंके, खंडू घुले, ज्ञानदेव पवार, राजू ढवळे, बाबा कामठे, स्वप्निल मावळे, गौतम ढवळे, संदीप कालेकर, संदीप वरखडे, योगेश आढाव, गणेश आढाव, लता कवाद, अशोक मेसे, भाऊ पवार, आभाणे मेजर, लक्ष्मण कामठे, संदीप ढवळे, भास्कर कवाद, महेश ढवळे, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.
सुदाम आंधळे यांना आदर्श भुमिपुत्र पुरस्कार प्रदान
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:30
Rating: 5