धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन
कोपरगाव : शिवपुत्र, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या स्मारकास अभिवादन करताना अमृत संजीवनीचे व्हा. चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वैभव आढाव, जितेंद्र रणशुर, नगरसेवक कैलास जाधव, शिवाजी खांडेकर, स्वप्नील निखाडे, सत्येन मुंदडा, दिपक जपे, ज्येष्ठ कार्यकर्ते रंजन जाधव, पप्पू पडियार, अर्जुन मोरे, निखील गुजराथी, सुनील पांडे, रोहित आढाव तसेच विविध पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
