वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करा - सुनिल टिंगरे
पुणे, दि. 11, मे - वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे वाघोलीपर्यंत विस्तारीकरण करण्यात यावा. त्यात लोहगाव विमानतळाचा समावेश करण्यात यावा. भविष्यात हा मेट्रो मार्ग रांजणगाव एमआयडीसीपर्यंत बनविण्यात येईल अशा पध्दतीने करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनिल टिंगरे यांनी केली आहे.
पुणे आणि वाघोली परिसरातील लोकसंख्या साधारणपणे 20 टक्कांनी वाढली आहे. सर्वच जनता वाहतुकीसाठी नगररोडचा वापर करीत आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची खुप मोठी वर्दळ असते. रांजणगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा येथील एमआयडीसीमध्ये काम करणारे जास्तीत जास्त शहर आणि आसपास राहत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ आणि वाहतुक कोंडीमुळे सामान्य नाग रिक खुपच त्रस्त होत आहेत. त्यामुळे या दिर्घकालीन उपाय योजना म्हणुन वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे वाघोली पर्यत विस्तारीकरण करण्यात यावा. त्यात लोहगाव विमानतळाचा समावेश क रण्यात यावा. भविष्यात हा मेट्रो मार्ग रांजणगाव एमआयडीसी पर्यत बनविण्यात येईल अशा पध्दतीने करावी अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे.