प.पु. गुरूमाऊलीची लोणी येथे युवा प्रोबोधन केन्द्रास भेट
मागिल सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या .लोणी येथील युवा प्रबोधन केंद्रास गुरुमाऊली प.पू अण्णासाहेब मोरे दादा यांनी भेट देऊन या केंन्द्राच्या वतीने सुरु असलेल्या प्रबोधनात्मक कार्य विषयी घेऊन शुभेच्या दिल्या
परिसरातील कृषी जैवतंत्रज्ञान,औषोधनिर्माण शास्त्र,अभियांत्रिकी अश्या अनेक महाविद्यालयातील युवकांचा सहभाग असलेल्या या अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुकुलपीठ अंतर्गत लोणी येथे युवा प्रबोधन केंदमध्ये पद्मभूषण खा.बाळासाहेब विखे पा.यांच्या जयंतीनिमित्त गुरुमाऊली प्रवरानगर येथे असलेल्या गुरु माउलींनी,राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटिल,प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे कार्यकारी डॉ.राजेंद्र विखे पाटील आदी समवेत या युवा प्रबोधन केंद्रात भेट दिली.