गांजा बाळगल्याप्रकरणी 2 महिला आरोपी निर्दोष.
त्यात 26 किलो 908 ग्रॅम गांजा, अंदाजे रक्कम 2 लाख 50 हजार रुपये आढळून आला होता. याप्रकरणी क विता बुकीया (वय 30) व कल्याणी झरपला (रा. मरपेंडा बंगला, तेलंगणा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होता. साक्षीत विसंगती आढळल्याने त्यांना निर्दोष सोडले. आरोपीतर्फे अॅड. यू. डी. जहागीरदार, अॅड. रियाज एन. शेख यांनी तर सरकारतर्फे अॅड. वामनराव कुलकर्णी यांनी काम पाहिले.
