कर्नाटकामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा गैरवापर'
भारतीय जनता पक्ष दोन हजार रुपयांच्या नोटांचा कर्नाटक विधानसभेसाठी गैरवापर करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप मध्य प्रदेशच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी केला आहे.
भाजपचे केंद्रातील सरकार कर्नाटक निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी व्यापक प्रमाणात अशा नोटांचा वापर करत आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत असल्याच्या वक्तव्याचा त्यांना समाचार घेतला. अशा प्रकारचे षड््यंत्र होत असल्यास केंद्र व राज्य सरकार काय करत आहे, असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला. अशा षड््यंत्राचा पर्दाफाश कोण करणार आहे ? जनता हैराण आहे. मुख्यमंत्री केंद्राचे अपयश लपवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य देत आहेत, असा दावा त्यांनी केला.