Breaking News

भारतीय दूतावासाबाहेर नेपाळमध्ये स्फोट


नेपाळच्या बिराटनगरमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयाबाहेर स्फोट झाला. यामुळे परिसरातील भिंतींचे नुकसान झाले. स्फोट इमारतीच्या मागील मोकळ्या जागेत सोमवारी रात्री ८.२० वाजता झाला. स्फोटामुळे भिंतीत दीड फुटाची भेग पडली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.