श्रीरामपुर ता .प्रतिनिधी - श्रीरामपुर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.वसंतराव केरुजी जमधडे यांना ख्रिस्ति विकास परिषद व फादर हाँन्स टाँपनर प्रतिष्ठाण यांच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती दिवशी देण्यात आला तसेच आशोक संसारे व राजेंद्र कांरकाले यांनाही पुरस्कार देण्यात आले . यावेळी श्रीरामपुर नगर परिषद उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगर सेवक संजय फंड दिलीप नागरे माजी नगरसेवक संजय छल्लारे बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गरिब नवाज फाऊंडेशन चे मुक्तार शहा हे होते. या पुस्कार सोहाळ्याचे आयोजन दिपक कदम ,अंतोन भोसले चंद्रकांत उजागरे सुभाष तोरणे विजय बोर्ड, आविनाश भावे , विजय ञिभुवन संजय दुशिंग सुकदेव अल्हाट सुकदेव पावसे , संजय गोसावी यांनी केले तर आभार रियाजभाई पठाण यांनी मानले. सुञसंचालन निलेश भालेराव यांनी केले.
डॉ. वंसतराव जमधडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:45
Rating: 5