Breaking News

तपास नाक्यावरील शस्त्रे घेऊन अतेरिकी फरार

श्रीनगर - काश्मीर खोर्‍यात सातत्याने दहशतवादी हल्ले सुरूच असून, सुरक्षा दल व दहशतवाद्यांत चकमकी सुरूच आहे. शहराच्या सीमेवरील एका सशस्त्र पोलीस तपास नाक्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि तेथील शस्त्रे घेऊन फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री काही अतिरेक्यांनी गोरीपोरा शहरात हल्ला केला. या हल्ल्यात ते शहरातील एका पोलीस तपास नाक्यातून 4 सर्वीस रायफल्स घेऊन फरार झाले. भारत-चीन अनौपचारिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रवाना या अतिरेक्यांना पकडण्यासाठी परिसरात पोलिसांची शाधमोहिम सुरू आहे.