Breaking News

चारधाम यात्रेकरूंसाठी मोबाइल अॅप लाँच

देहरादून | उत्तराखंडमधील गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धामची यात्रा या महिन्यापासून सुरू होणार आहे. भाविकांच्या मदतीसाठी मोबाइल अॅप लाँच करण्यात आले. अॅपवर यात्रेचा मार्ग व सर्व माहिती मिळू शकेल.