Breaking News

आंध्र प्रदेश, केरळात ई-वे बिल झाले लागू


नवी दिल्ली | आंतरराज्य माल परिवहनमध्ये यश मिळाल्यानंतर आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तेलंगण आणि उत्तर प्रदेशमध्ये रविवारपासून ई-वे बिल प्रणाली लागू करण्यात आली. या उपक्रमामुळे राष्ट्रीय स्तरावर एकल ई-वे बिल प्रणाली लागू करणे सोपे होईल.