Breaking News

दूध संकलन माहिती देण्यास टाळाटाळ


प्रवरा बँकेच्या पतपुरवठ्यामुळे तालुक्यात पशुधनात वाढ झाली आहे. परिणामी दूध संकलनात घट होण्याएवजी वाढ झाली आहे. तालुक्यातील पशुपालकांकडून दूध संकलन करणारा तालुक्यातील नामदेवराव परजणे सहकारी दूध संघाकडे दूध संकलनाची आकडेवारी मागणीसाठी संकलन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी आकडेवारी देण्यास नकार दिला.