कोल्हार : राहाता तालुक्यातील लोहगाव येथील जागृत देवस्थान असणार्या म्हसोबा महाराज यात्रेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रोत्सवास आज प्रारंभ होणार असून यामध्ये विविध धर्मीक, सांस्कृतिक व मनोरंजनपर रेलचेल असणार्या कार्यक्रमांचे आयोजन लोहगांव यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे. यामध्ये आज 8.30 वाजता म्हसोबा महाराज यांना जलाभिषेक करून यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
लोहगांव येथे प्रथमच म्हसोबा महाराज यात्रचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:30
Rating: 5