Breaking News

जेऊर कुंभारीत डॉ. आंबेडकरांना अभिवादन


कोेपरगांव : जेऊर कुंभारी, संजयनगर येथे भिमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित कोपरगावच्या आ. स्नेहलता कोल्हे, आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, पी. आय. जाधव, पी. आय. कडनोर, प्रदीप गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशील घेण्यात आले. शेवटी प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.