Breaking News

येसवडीच्या पाणी नियोजनाकडे शेतकर्‍यांचे लक्ष


येसवडी चारीला अजून पाणी सुटायचे आहे. पाणी येण्यापूर्वीच येसवडी-कुकडी चारी पाणी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. हक्काचे पाणी मिळाले नाही तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राशिन भागातील शेतकर्‍यांनी तीन तासांचे आंदोलन करुन वातावरण तापविले आले.त्यामुळे कुकडीचे पाणी कोणत्या वळणावर जाते, हे काही दिवसातच समजणार आहे.