Breaking News

कोमल लोढा सीए उत्तीर्ण


अहमदनगर येथील कोमल निलेश लोढा या सीए फायनल यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या. २०१७ मध्ये झालेल्या या परीक्षेसाठी लोढा यांनी येथील देसरडा-भडारी आणि आर. एस. बोरा अँड कंपनी यांचे मार्गदर्शन घेतले. या यशाबद्दल हस्तीमल लोढा, पोपट लोढा, माजी नगराध्यक्षा लता लोढा, विजय मुनोत आदींनी त्यांचे अभिनंदन केले. पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांच्या कोमल लोढा या स्नुषा आहेत.