Breaking News

उत्तर प्रदेशात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना खुर्द गावात बुधवारी पहाटेच्या वेळी घडली. स्थानिक गावकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर ही घटना प्रकाशात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.