न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यास नकार दिल्याचा राग येवून दरेवाडी येथील दोघा जणांनी 31 वर्षीय युवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या घटनेची नोंद कॅम्प पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
केस मागे घेण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:59
Rating: 5