लक्ष्मीबाईंनी रयत सेवकांमध्ये देव शोधला : काळे
येथील सद्गुरू गंगागिर महाराज सायन्स, गौतम आर्टस आणि संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आयोजित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यस्मरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. पी. काकडे होते. याप्रसंगी उपप्राचार्य नानासाहेब देवकर, डॉ. भाऊसाहेब निघोट, डॉ. बाबुराव कांदळकर प्रा. संजय शेटे शिक्षक, शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गणेश विधाटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. चित्रा करडे यांनी केले. डॉ. राजाराम कानडे यांनी आभार मानले.