जंयत ससाणे यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली
यावेळी माजी सभापती आबासाहेब थोरात, माजी चेअरमन सुनिल थोरात, संरपच नितिन थोरात, अनिल थोरात, भास्करराव थोरात आदींनी ससाणेंच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी रामचंद्र थोरात, किशोर थोरात, विकास थोरात, विजय पारखे, बापूसाहेब मोरे, रावसाहेब तांबे, पुंडलिक तांबे, भाऊसाहेब मोरे, जालिंदर थोरात, प्रकाश थोरात, बाबा कर्डिले, सोमनाथ मोरे, दत्ता कर्डिले, आदिनाथ जगधने, बाळासाहेब थोरात, विकास देठे, सुधीर जगधने, रविंद्र जगधने, शरद थोरात, भरत थोरात आदी उपस्थित होते.
