पुणे : कोयत्याच्या धाकाने सराफी दुकानात घुसून सोने पळविल्या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात चौघांना अटक केली. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.आरोपींनी रविवार पेठेतील पायल गोल्ड सराफी दुकानात शिरून दुकानातील मनोज जैन यांना कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील 700 ग्राम सोने, 30 हजार रुपये व 2 मोबाईल लुटून नेले होते. यावेळी या दुकानाच्या शेजारी असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते. या जबरी चोरीमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली होती.
सराफांना लुटणारी टोळी गजाआड
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:29
Rating: 5