सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू : आदिक
नगरपरिषदेच्यावतीने वि. दा. सावरकर पुण्यतिथीनिमित्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली. यावेळी त्या बोलत होते. कार्यक्रमास मुख्याधिकरी सुमंत मोरे, राजेंद्र पानसरे, सचिन बडदे, विजय डावखर, सरवरअल्ली सय्यद, रमजान पटेल, उल्हास जगताप, राजेंद्र नारायणे, अमित मुथ्था, भिमराज पुंड, राजेंद्र गुप्ता, आदित्य आदिक, अविनाश पोहकर, विकास बत्तीसे, ग्रंथपाल स्वाती पुरे आदी उपस्थित होते.
