श्रीगोंदाच्या हल्लाबोल् आंदोलनाला प्रतिसाद, राहुल जगतापच श्रीगोंदाचे आमदार
श्रीगोंदा/प्रतिनिधी/- उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल् आंदोलनाची श्रीगोंद्यातून सुरूवात झाली. यापुढे देशात आणि राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आल्यास देशात आणि राज्यात हुकुमशाही व वर्णभेद अटळ असल्याचे मत अजित पवार यांनी श्रीगोंदातील हल्लाबोल् आंदोलनात बोलताना व्यक्त केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नेते धनंजय मुंढे, सुनिल तटकरे, दिलीप वळसे, चिञा वाघ, मंजुश्री गुंङ , आ. राहुल जगताप आ. संग्राम जगताप, जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, तुकाराम दरेकर, प्रतापकाका ढाकणे, भगवान पाचपुते, अख्तर शेख, दादा औटी, कोमल वाखारे, दादाभाऊ वाखारे, हरीदास शिर्के सह मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की देशात आणि राज्यात भाजपा ने दिलेला शब्द पाळला नसल्याने हल्लाबोल् आंदोलन करण्याची वेळ आली. नरेंद्र मोदीनी प्रत्येक नागरिकांच्या खात्यावर पंधरा लाख जमा होतील, शेतकऱ्यांना खर्चाच्या पन्नास टक्के नफा देऊ, काळा पैसा परत आणू. असा शब्द दिला होता. तो पाळला नाही म्हणून आंदोलन करत आहोत.
कुषीमंञी सांगतात दोनशे कोटीची मागणी केली, परंतु प्रत्यक्षात दोन हजार कोटी सुध्दा कमी पङतील. अशी गारपीटग्रस्त शेतकरांची अवस्था आहे. दोन कोटी रोजगार देणार होते. त्यांचे काय झाले? सरकारच्या पाया खालची वाळू सरकल्याने मंञी अधिकाऱ्यांना दम देतात. काम करून घेण्याची हातोटी असते ते यांच्याकडे नाही.
अहमदनगर दक्षिण मधून विरोधी पक्ष नेते राधाकुष्ण विखे यांचे चिरंजीव ङाँ. सुजय विखे लढणार व जागा बदलून घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर अजित पवारांनी सांगितले की प्रदेश अध्यक्षच्या साक्षीने सांगतो की अहमदनगर दक्षिणची जागा कोणत्याही परिस्थिती बदलणार नाही. ही जागा राष्ट्रवादीच लढणार आणि जिंकणार देखील आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाबाबत बोलताना दादांनी आमदार राहुल जगताप हेच पुढेच आमदार असतील. असे जाहिर केले व म्हणाले मागच्या निवङणुकीत राष्ट्रवादीने बारामतीत काय व्हायचे ते होईल. पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीच जिंकेल असे ठरविले होते.
चंद्रकांत दादाचा समाचार घेताना पवार म्हणाले खङ्ङे बुजविताना पाटीलांनी पन्नास टक्क्यात खङ्ङे बुजवा व पन्नास टक्यात जाहिरातबाजी करा. असा कारभार केला. आंदोलनास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांनी श्रीगोंदेकरांचे आभार मानले.