‘जवाहर’च्या विद्यार्थ्यांना निरोप
शाळेच्या वतीने नुकताच निरोप देण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दरंदले, उपप्राचर्य ढवळे आदी उपस्थित होते. उपप्राचार्य ढवळे, पर्यवेक्षिका श्रीमती शेरकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी योग्य असे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्गशिक्षक पटारे, लोखंडे, शेटे, श्रीमती राजगुरू, पठाण आदींसह शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
