Breaking News

गाडगेबाबांना जयंतीनिमित्त अभिवादन


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी ;- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील प्रशासकीय भवनात गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार तेलोरे, संजय गांधी निराधार योजना शाखेचे नायब तहसीलदार मोहारे आदी मान्यवर उपस्थित होते.