Breaking News

काय स्वस्त, काय महाग ! ?


महाग : मोबाईल आणि मोबाईल अ‍ॅक्सेसरीज
टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू
फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस
परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज
टूथपेस्ट, टूथ पावडर
सौंदर्यप्रसाधने
कार आणि टू व्हीलर अ‍ॅक्सेसरीज
ट्रक आणि बसचे टायर
चप्पल आणि बूट
सिल्क कपडा
इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड
फर्निचर
घड्याळं
एलसीडी, एलईडी टिव्ही,दिवे
खेळणी, व्हीडीओ गेम
क्रीडा साहित्य
मासेमारी जाळं
मेणबत्त्या
गॉगल
खाद्यतेल
टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू
प्रत्येक बिल महागणार
-----------
स्वस्त : कच्चा काजू
पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त
आयात कर वाढवल्याने भारतातील वस्तू स्वस्त