आळकुटीला विखेंच्या स्वप्नातील शैक्षणिक संकुल उभे करू -नामदार विखे पा.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयास नामदार राधाकृष्ण विखेंनी सदिच्छा भेट दिली. स्थानिक स्कूल कमिटी ,सल्लागार समिती ,कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी ,सदस्यांच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे ,पं. स. सभापती राहुल झावरे,काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्करराव शिरोळे ,पं. स. सदस्य दिनेश बाबर ,सहसचिव भरत घोगरे,उपसभापती दीपक पवार,निघोज ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ ,अळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे चेअर मॅन युवक काँग्रेस चे प्रथम अध्यक्ष महेश शिरोळे ,मधुकर जाधव ,बाळासाहेब पुंडे, युवक अध्यक्ष संदीप सालके ,शिवाजीराव सालके,नामदेव घोलप ,राहुल शिंदे रामचंद्र मांडगे,संभाजी रोहकले,भाऊसाहेब डेरे,राजू एरंडे,संतोष काटे, शिवाजी म्हस्के,भास्कर उचाळे,कैलास गोरडे,बाजीराव म्हस्के,डॉ. बाबुराव म्हस्के,बबन मावळे,बाळासाहेब धोत्रे ,बाळासाहेब चौधरी ,दत्तात्रय जगदाळे,दत्तात्रय क्षीरसागर,तुळशीराम शिरोळे ,गणेश मापारी,नीलेश घोडे,शंकर शेंडकर ,राजू कवडे,भास्कर आवारी ,सोपान शिंदे, उत्तम घोलप,प्राध्यापक ,विद्यार्थी ,ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती होती.