पाथर्डी: प्रतिनिधी ;- येथील सागर हेल्थ क्लबच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. क्लबचे संचालक सागर राठोड, मनसेचे अविनाश पालवे, मनसेचे उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, शन्नो पठाण, सचिन रोडी, प्रशांत रासकर, बजरंग डमाळे, ज्ञानेश्वर खाडे, आशुतोष भोर्डे आदी उपस्थित होते.
सागर हेल्थ क्लबतर्फे शिवजयंती उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:59
Rating: 5