अरणगावमध्ये महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी
पैठण या ठिकाणावरून आणलेल्या पाण्याने मंगळवारी पहाटे महादेवाचा अभिषेक होणार असून त्यानंतर महाआरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कर्यक्रम होईल.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5