Breaking News

न्यूक्लिअस हॉस्पिटलतर्फे भव्य मणका विकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन


जळगाव, दि. 22, जानेवारी - जळगाव येथील न्यूक्लिअस हॉस्पिटलतर्फे भव्य मणका विकार तपासणी,उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 25 व 26 जानेवारी रोजी क रण्यात आलेले आहे. न्यूक्लिअस हॉस्पिटलचे संचालक,के.ई.एम.रुग्णालय मुंबई येथे प्रशिक्षित न्यूरोसर्जन डॉ.प्रशांत साठे व डॉ. मनोज पाटील हे या शिबिरात रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया करणार असून जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.