जयपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एका भरधाव एसयूव्ही कारचे टायर अचानक फुटल्याने रविवारी झालेल्या भीषण अपघातात ३ महिलांसह ५ ठार, तर ७ जण जखमी झाले. भरधाव एसयूव्ही कार भरतपूर येथून हिंदावूनकडे जात असताना कराउली गावाजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेत बबिता जाटव, नर्गीस यादव, ज्युली जाटव या तीन महिलांसह मंजित व रामपालचा मृत्यू झाला.
राजस्थान : अपघातात ५ ठार.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:00
Rating: 5