सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकण्याचा निषेध.
निवेदनात म्हटले आहे की , मागील आठवड्यात तालुकास्तरीय पक्षीय राजकारणातुन झालेल्या वादात सोशल मिडीयातुन कै.संदिप वराळ यांचे नाव वापरुन अत्यंत संतापजनक टिका टिपण्णी करण्यात आली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो व यापुढील काळात कोणतीही व्यक्ती आपल्या राजकिय स्वार्थासाठी जर संदिप वराळ नावाचा जर गैरवापर करत असेल तर आम्ही कदापी सहन करणार नाही. या निवेदनावर अजिंक्य बोरकर,राहुल शिंदे, बाळासाहेब माळी, किरण ठुबे, सचिन वराळ, रामभाउ तराळ, राहुल जाधव, अमोल साळवे, जितु रोहकले, मंगेश लाळगे, नंदकुमार औटी, दिपक रोहकले, विठ्ठल झावरे, अमोल उगले, कैलास कोठावळे, विकी दाते, बापु खंदारे, दत्ता लष्करे, आकाश रोहकले, सुनिल तांबोळी, दत्ता गुंड, भिमा लामखडे, सुनिल पवार, मंगेश वराळ, भास्कर वराळ, संतोष ईधाटे, सुभाष वराळ, अर्जुन लामखडे, गजानन ठुबे, सुभाष गाडीलकर, मोहन सुपेकर, योगेश जाधव, बाबा रोहकले आदिंच्या सह्या आहेत.
