नवी दिल्ली : एसएससी व एचएससीची मंडळाद्वारे निर्धारित इंग्रजी अभ्यासक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रातील काही भाग समाविष्ट करण्यात येणार आहे. गतवर्षी एका बैठकीत झालेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला सल्ला देणाऱ्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची(सीएबीई) सोमवारी बैठक होणार आहे.
इंग्रजी पाठ्यपुस्तकात डॉ. कलामांचे चरित्र.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:32
Rating: 5