नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काळ आरक्षण यंत्रणेतील घोटाळा उघड केल्यानंतर सीबीआयने आरक्षणासाठीच्या सर्व ऑनलाइन सॉफ्टवेअरचा तपास सुरू केला आहे. सीबीआयचा प्रोग्रामर अजय गर्गने बनावट सॉफ्टवेअर तयार करून आरक्षण यंत्रणेत मोठा घोटाळा केला होता. या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेगाने अनेक तिकिटे आरक्षित करण्यात येत होती. त्यानंतर या तिकिटांचा काळाबाजार करून लाखो रुपयांची कमाई केली जायची.
रेल्वेच्या ऑनलाइन तत्काळ बुकिंगवर सीबीआयची नजर.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:45
Rating: 5