कृषी उद्योगावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण
प्रशिक्षणात कर्जप्रकरण तयार करण्याची प्रक्रिया, शासनाच्या विविध कर्ज योजनांची व अनुदानाची माहिती, कार्यपद्धती व भूमिका, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना,पशुसंवर्धन क ार्यालयाच्या योजना,कृषि कार्यालयाच्या योजना ,खादी ग्रामोद्योग कार्यालयाच्या योजना, कर्जप्रकरण तयार करण्याची प्रक्रिया, आवश्यक लायसेन्सेस ,परवाने मिळविण्याची प्रक्रिया, विविध उद्योगांचे माहिती, मशिनरी विक्रेत्या सोबत चर्चा, उद्योजकीय गुण , उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल आदि विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येईल.
