पारनेर तालुका भाजपाची तिरंगा एकता रँली.
या तिरंगा रँलीत कृष्णाजी बडवे,वसंत चेडे,विश्वनाथ कोरडे,सुभाष दुधाडे,डॉ.अजित लंके,सुनिल थोरात,सागर मैड,भिमा औटी,मनोहर राउत,मोहन खराडे,बाबाजी येवले,सुदाम म्हस्के,पोपटराव मोरे,चंन्द्रभान ठुबे,बंडु ऱांधवन,पोपटराव लोंढे,संभाजी बालवे,किसन शिंदे,विश्वास रोहकले,काशीनाथ नवले,गणेश सालके,आप्पाभाउ गोपाळे,बापु यादव,अमित गावडे,प्रतिक पठारे,महेश पठारे,बबनराव आतकर,गणेश हाके,बाळासाहेब शिरतर,अशोक साळवे,जालींदर खोसे आदी रँलीत सहभागी झाले होते.
पारनेर शहरातही साई मल्टीस्टेटच्या प्रांगणात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अपँण करण्यात आला.संविधान वाचन करुन प्रतिञा घेण्यात आली. तिरंगा उभारुन झेंडावंदन करण्यात आले.या प्रसंगी भाजपा जेष्ट नेते वसंत चेडे,शहराध्यक्ष भिमा औटी,आर.पी.आय तालुकाध्यक्ष अमित जाधव,अजय जगताप,अक्षय जाधव,योगेश औटी,सुनिल सोबले,राजु गांधी आदि मान्यवर व भाजपा कार्येकर्ते उपस्थित होते.